Cross references
गणना 2:23
त्याच्या दलात पस्तीस हजार चारशें लोक होते.
गणना 26:41
ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.
शास्ते 20:44
बन्यमीनांचे अठरा हजार खंदे योध्दे या लढाईत मरण पावले.
2 इतिहास 17:17
बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत 2,00,000 सैनिक धनुष्यबाण आणि ढाली वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.