Home Bibles शास्ते 20:44 · मराठी बायबल
शास्ते 20:44 · मराठी बायबल

बन्यमीनांचे अठरा हजार खंदे योध्दे या लढाईत मरण पावले.

Cross references

गणना 1:37

ती मोजदाद एकूण पस्तीस हजार चारशे भरली.

शास्ते 20:35

परमेश्वराने इस्राएलांकडून बन्यामीनाचा पाडाव करवला. त्यादिवशी बन्यामीनांचे पंचवीस हजार एकशे सैनिक लढाईत कामी आले. ते सर्व चांगले खंदे लढवय्ये होते.

Interlinear

Choose Theme