Home Bibles नहेम्या 12:13 · मराठी बायबल
नहेम्या 12:13 · मराठी बायबल

एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान.

Cross references

नहेम्या 8:4

एज्रा एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते.

नहेम्या 10:3

पश्हूर, अमऱ्या, मल्खीया,

नहेम्या 10:7

मशुल्लाम, अबीया, मियामीन,

Interlinear

Choose Theme