Home Bibles ☰ Books मत्तय 23:36 · मराठी बायबल
मत्तय 23:36 · मराठी बायबल

मी तुम्हांला खरे सांगतो; तुम्ही लोक जिवंत असेपर्यंत या गोष्टी घडतील.

Cross references

यहेज्केल 12:21

मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,

मत्तय 10:23

एका ठिकाणी जर तुम्हांला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.

मत्तय 24:34

मी तुम्हांला खरे सांगतो: या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही.

मार्क 13:30

मी तुम्हांला खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.

लूक 21:32

मी तुम्हांस खरे सांगतो की, ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.

Interlinear

Choose Theme