Home Bibles यहेज्केल 12:21 · मराठी बायबल
यहेज्केल 12:21 · मराठी बायबल

मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला,

Cross references

यिर्मया 23:33

“यहूदातील लोक वा संदेष्टे किंवा याजक कदाचित् तुला विचारतील ‘यिर्मया, परमेश्वराने काय घोषणा केली आहे?’ तू त्यांना उत्तर दे, ‘तुम्ही म्हणजेच परमेश्वराला फार मोठे ओझे आहात. मी हे ओझे खाली टाकून देईन”‘ हा परमेश्वराचा संदेश आहे.

मत्तय 23:36

मी तुम्हांला खरे सांगतो; तुम्ही लोक जिवंत असेपर्यंत या गोष्टी घडतील.

Interlinear

Choose Theme