Home Bibles मत्तय 14:32 · मराठी बायबल
मत्तय 14:32 · मराठी बायबल

मग ते नावेत बसल्यावर वारा थाबला.

Cross references

स्तोत्रसंहिता 107:29

देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले.

मार्क 4:41

परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, की वारा आणि समुद्रदेखील त्याचे ऐकतात.”

मार्क 6:51

नंतर तो त्यांच्याकडे नावेत गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.

योहान 6:21

येशू असे बोलल्यावर त्यांनी आनंदोने येशूला नावेत घेतले. आणि त्यांना जायचे होते त्या ठिकाणी नाव लगेच येऊन काठाला लागली.

Interlinear

Choose Theme