Home Bibles मार्क 9:49 · मराठी बायबल
मार्क 9:49 · मराठी बायबल

कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल.

Cross references

लेवीय 2:13

तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.

यहेज्केल 43:24

तू हे परमेश्वराला अर्पण करशील. याजक त्यावर मीठ टाकतील. मग ते त्यांना होमार्पण म्हणून अर्पण करतील.

Interlinear

Interlinear data is unavailable for this verse.

Choose Theme