Home Bibles मार्क 16:4 · मराठी बायबल
मार्क 16:4 · मराठी बायबल

नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती.

Cross references

मत्तय 28:2

त्यावेळी तेथे मोठा भूकंप झाला. देवाचा दूत स्वर्गातून तेथे आला. तो देवदूत कबरेकडे गेला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला केली. नंतर तो देवदूत त्या घोंडेवर बसला.

लूक 24:2

त्यांना दगड कबरेवरुन लोटलेला आढळला.

योहान 20:1

मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले.

Interlinear

Choose Theme