Home Bibles मार्क 1:12 · मराठी बायबल
मार्क 1:12 · मराठी बायबल

नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले.

Cross references

मत्तय 4:1

मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले.

लूक 4:1

येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले.

Interlinear

Choose Theme