Home Bibles लूक 3:37 · मराठी बायबल
लूक 3:37 · मराठी बायबल

लामेख मथुशलहाचा मुलगा होता. मथुशलह हनोखाचा मुलगा होता. हनोख यारेदाचा मुलगा होता. यारेद महललेलाचा मुलगा होता. महललेल केनानाचा मुलगा होता.

Cross references

उत्पत्ति 5:6

शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला.

1 इतिहास 1:1

आदाम, शेथ, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोख, मथुशलह, लामेख (नोहा.)

Interlinear

Choose Theme