Home Bibles लूक 24:34 · मराठी बायबल
लूक 24:34 · मराठी बायबल

प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”

Cross references

मार्क 16:7

जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्यांने तुम्हांस सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हांस दृष्टीस पडेल.’

लूक 22:54

त्यांनी त्याला अटक केली व ते त्याला मुख्य याजकाच्या घरी घेऊन गेले. पण पेत्र दुरुन त्यांच्या मागे चालला.

1 करिंथकरांस 15:5

व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना,

Interlinear

Choose Theme