Home Bibles लूक 24:15 · मराठी बायबल
लूक 24:15 · मराठी बायबल

ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वत: आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.

Cross references

मत्तय 18:20

हे खरे आहे काऱण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”

लूक 24:36

ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”

योहान 14:18

“मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन.

Interlinear

Choose Theme