Home Bibles लूक 24:14 · मराठी बायबल
लूक 24:14 · मराठी बायबल

ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.

Cross references

अनुवाद 6:7

त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा.

मलाखी 3:6

“मी परमेश्वर आहे मी कधीही बदलत नाही. तुम्ही याकोबची मुले आहात आणि तुमचा पूर्णपणे नाश झाला नाही.

लूक 6:45

चांगला मनुष्य त्याच्या अंत:करणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंत:करणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो. कारण मनुष्याच्या अंत:करणात जे असते तेच तो मुखाद्वारे बोलतो.

Interlinear

Choose Theme