Home Bibles लूक 13:10 · मराठी बायबल
लूक 13:10 · मराठी बायबल

शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.

Cross references

मत्तय 4:23

येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली.

लूक 4:15

त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुति केली.

लूक 4:44

आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.

Interlinear

Choose Theme