Home Bibles लूक 4:44 · मराठी बायबल
लूक 4:44 · मराठी बायबल

आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.

Cross references

मत्तय 4:23

येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली.

मार्क 1:39

मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.

लूक 4:15

त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुति केली.

Interlinear

Choose Theme