Home Bibles लूक 1:23 · मराठी बायबल
लूक 1:23 · मराठी बायबल

मग असे झाले की, त्याच्या सेवेचा कालावधि संपल्यानंतर तो घरी गेला.

Cross references

2 राजे 11:5

यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हाला आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे.

1 इतिहास 9:25

आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.

Interlinear

Choose Theme