Home Bibles लेवीय 7:33 · मराठी बायबल
लेवीय 7:33 · मराठी बायबल

अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.

Cross references

लेवीय 6:1

परमेश्वर मोशेला म्हणाला,

लेवीय 7:3

“त्याची सर्व चरबी याजकाने अर्पावी; त्याचे चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी,

लेवीय 26:1

“तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका; तसेच कोरीव मूर्ती किंवा स्मारक स्तंभ आठवणींचा बुरुज-उभारु नका अथवा पूजा करण्यासाठी आपल्या देशात, कोरीव पाषाण स्थापन करु नका; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!

Interlinear

Choose Theme