Home Bibles लेवीय 14:50 · मराठी बायबल
लेवीय 14:50 · मराठी बायबल

त्याने एक पक्षी वाहात्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;

Cross references

लेवीय 14:4

तो बरा झाला असल्यास त्याने त्याला शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब घेऊन येण्यास सांगावे.

लेवीय 14:5

मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने त्याला आज्ञा द्यावी.

लेवीय 14:6

याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी;

Interlinear

Choose Theme