Home Bibles लेवीय 14:49 · मराठी बायबल
लेवीय 14:49 · मराठी बायबल

“त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;

Cross references

लेवीय 14:4

तो बरा झाला असल्यास त्याने त्याला शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब घेऊन येण्यास सांगावे.

Interlinear

Choose Theme