Home Bibles शास्ते 1:11 · मराठी बायबल
शास्ते 1:11 · मराठी बायबल

येथून निघून यहूदाचे लोक पुढे दबीर येथे राहणाऱ्यांवर चाल करुन गेले (दबीरचे नाव पूर्वी किर्याथ-सेफर असे होते.)

Cross references

यहोशवा 10:38

मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक मागे वळून दबीर येथे आले व तेथील लोकांशी लढाई केली.

यहोशवा 15:15

मग दबीरा येथे राहणाऱ्यांवर कालेब चढाई करुन गेला. (दबीरला पूर्वी किर्याथ-सेफर असेही म्हणत.)

Interlinear

Choose Theme