Home Bibles यहोशवा 10:38 · मराठी बायबल
यहोशवा 10:38 · मराठी बायबल

मग यहोशवा व सर्व इस्राएल लोक मागे वळून दबीर येथे आले व तेथील लोकांशी लढाई केली.

Cross references

यहोशवा 12:13

दबीराचा राजा1गेदेराचा राजा1

यहोशवा 15:15

मग दबीरा येथे राहणाऱ्यांवर कालेब चढाई करुन गेला. (दबीरला पूर्वी किर्याथ-सेफर असेही म्हणत.)

यहोशवा 15:49

दन्ना, किर्याथ-सन्ना (म्हणजेच दबीर)

यहोशवा 21:15

होलोन, दबीर,

शास्ते 1:11

येथून निघून यहूदाचे लोक पुढे दबीर येथे राहणाऱ्यांवर चाल करुन गेले (दबीरचे नाव पूर्वी किर्याथ-सेफर असे होते.)

Interlinear

Choose Theme