Home Bibles यहोशवा 19:7 · मराठी बायबल
यहोशवा 19:7 · मराठी बायबल

अईन, रिम्मोन एतेर व आशान ही चार नगरे व भोवतालची गावेही त्यांना मिळाली.

Cross references

गणना 33:19

रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.

यहोशवा 15:32

लवावोथ, शिलहीम, अईन, रिम्मोन. सर्व मिळून ही एकोणतीस नगरे व त्या भोवतालची शेतजमीन. पश्चिमेकडील डोंगरपायथावरची नगरेही यहूदाच्या कुळातील लोकांना मिळाली. ती नगरे अशी.

यहोशवा 15:42

लिब्ना, एथेर, आशान

1 इतिहास 4:32

एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे.

Interlinear

Choose Theme