Home Bibles 1 इतिहास 4:32 · मराठी बायबल
1 इतिहास 4:32 · मराठी बायबल

एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे.

Cross references

यहोशवा 19:7

अईन, रिम्मोन एतेर व आशान ही चार नगरे व भोवतालची गावेही त्यांना मिळाली.

यहोशवा 21:16

अईन, युट्टा, आणि बेथ-शेमेश ही नगरे व गुरांसाठी शिवारे दिली. अशाप्रकारे ही नगरे त्या दोन वंशांना दिली.

Interlinear

Choose Theme