Home Bibles योहान 7:53 · मराठी बायबल
योहान 7:53 · मराठी बायबल

नंतर ते सर्व यहूदी पुढारी आपापल्या घरी गेले.

Cross references

ईयोब 5:12

देव धूर्तांचे कार्य बंद पाडतो आणि त्यांना सफलता मिळू देत नाही.

स्तोत्रसंहिता 33:10

राष्ट्रांचा उपदेश कवडी मोलाचा आहे तो त्यांच्या सगळ्या योजनांचा नाश करु शकतो.

स्तोत्रसंहिता 76:5

त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते. परंतु आता ते रणांगणावर मरुन पडले आहेत. त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू ओरबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत. या शूर सैनिकांपैकी कुणीही स्व:त चे रक्षण करु शकला नाही.

स्तोत्रसंहिता 76:10

तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात. तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.

प्रेषितांचीं कृत्यें 21:6

मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले.

Interlinear

Choose Theme