Home Bibles योहान 21:4 · मराठी बायबल
योहान 21:4 · मराठी बायबल

दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे.

Cross references

उत्पत्ति 42:8

योसेफाने आपल्या भावांना ओळखले परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही.

मार्क 16:12

यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रगट झाला.

लूक 24:15

ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वत: आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.

लूक 24:31

तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदुश्य झाला.

योहान 20:14

यावेळी ती पाठमोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले. पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे.

Interlinear

Choose Theme