Home Bibles योहान 19:21 · मराठी बायबल
योहान 19:21 · मराठी बायबल

यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, ‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका, ‘तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे’ “असा दावा करतो, असे लिहा.”

Cross references

योहान 19:14

तो तर वल्हांडणाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची केळ झाली होती.

योहान 19:19

आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, “येशू नासरेथकर - यहूद्यांचा राजा”

Interlinear

Choose Theme