Home Bibles योहान 11:56 · मराठी बायबल
योहान 11:56 · मराठी बायबल

ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?’

Cross references

योहान 7:11

सणाच्या काळात यहूदी लोक येशूचा शोध करीत होते. यहूदी म्हणाले, “तो मनुष्य कोठे आहे?”

योहान 11:7

नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”

Interlinear

Choose Theme