Home Bibles ईयोब 13:21 · मराठी बायबल
ईयोब 13:21 · मराठी बायबल

मला शिक्षा देणे बंद कर आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.

Cross references

ईयोब 9:34

देवाच्या शिक्षेची छडी दूर करणारा कुणी असावा असे मला वाटते. त्यामुळे देव मला भीती घालू शकणार नाही.

ईयोब 10:20

माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे, म्हणून तू मला एकटे सोड. जिथून कुणीही परत येत नाही तिथे म्हणजे अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्याचा मला उपभोग घेऊ दे.

ईयोब 13:11

देवाचे मोठेपण तुम्हाला घाबरवते. तुम्ही त्याला भीता.

ईयोब 22:15

“ईयोब, दुष्ट लोक पूर्वी ज्या जुन्या वाटेवरुन चालत गेले त्याच वाटेवरुन आज तू चालतो आहेस.

ईयोब 33:7

ईयोब, माझी भीती बाळगू नकोस. मी तुझ्याशी कडक वागणार नाही.

स्तोत्रसंहिता 39:10

देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.

स्तोत्रसंहिता 119:120

परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते, मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.

Interlinear

Choose Theme