Home Bibles यशया 28:24 · मराठी बायबल
यशया 28:24 · मराठी बायबल

शेतकरी सतत शेत नांगरतो का? नाही. तो सतत मशागत करतो का? नाही.

Cross references

उपदेशक 3:2

जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते. रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते.

यिर्मया 4:3

परमेश्वर यहूदा व यरुशलेम मधील लोकांना म्हणतो:“तुमची शेते नांगरलेली नाहीत. तो शेते नांगरा. काट्यात बी पेरु नका.

होशेय 10:11

एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वत: ढेकळे फोडील.

Interlinear

Choose Theme