Home Bibles होशेय 1:8 · मराठी बायबल
होशेय 1:8 · मराठी बायबल

मग लो-रूहमेचे दूध तुटल्यावर गोमरला पुन्हा दिवस गेले या खेपेला तिने एका मुलाला जन्म दिला.

Cross references

उत्पत्ति 21:8

इसहाक वाढत राहिला, तो दुधाऐवजी जेवण घेण्याइतक्या वयाचा झाला तेव्हा त्याचे दूध तोडण्याच्या प्रसंगी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.

Interlinear

Choose Theme