Home Bibles उत्पत्ति 41:44 · मराठी बायबल
उत्पत्ति 41:44 · मराठी बायबल

फारो योसेफाला म्हणाला, “मी मिसराचा राजा आहे खरा, परंतु तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाहीं.”

Cross references

निर्गम 11:7

परंतु इस्राएल लोकांना किवा त्यांच्या जनावरांना काहीच अपाय होणार नाही. कुत्रा देखील त्यांच्यावर भुंकणार नाही यावरून मी इस्राएली लोकात व मिसरच्या लोकात कसा भेद ठेवलेला आहे हे तुम्हास कळून येईल.

स्तोत्रसंहिता 105:22

योसेफने इतर प्रमुखांना सूचना दिल्या. योसेफने वृध्दांना शिकवले.

Interlinear

Choose Theme