Home Bibles उत्पत्ति 41:10 · मराठी बायबल
उत्पत्ति 41:10 · मराठी बायबल

आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस तुरुंगात टाकले होते.

Cross references

उत्पत्ति 37:36

त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफास मिसर देशात नेऊन पोटीफर नांवाचा फारो राजाचा अधिकारी, गारद्यांचा सरदार होता त्यास विकून टाकले.

उत्पत्ति 39:20

राजाच्या शत्रूंना डांबण्यासाठी एक तुरुंग होता. तेव्हा पोटीफराने योसेफाला त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला.

उत्पत्ति 40:2

म्हणून फारो राजा त्यांच्यावर रागावला.

Interlinear

Choose Theme