Home Bibles उत्पत्ति 36:40 · मराठी बायबल
उत्पत्ति 36:40 · मराठी बायबल

एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या प्रमुखांची नावे-तिम्ना, आल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पीनोन, कनाज तेमान, मिब्सार, माग्दीएल व ईराम हयातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले.

Cross references

उत्पत्ति 36:15

एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे -एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज

उत्पत्ति 36:31

इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते.

निर्गम 15:15

मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक भीतीने थरथरा कांपतील आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.

1 इतिहास 1:51

पुढे हदाद वारला. नंतर तिम्रा, आल्या, यतेथ,

Interlinear

Choose Theme