Home Bibles उत्पत्ति 36:3 · मराठी बायबल
उत्पत्ति 36:3 · मराठी बायबल

आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.

Cross references

उत्पत्ति 25:13

इश्माएलाच्या मुलांची नावे अशी. नबायाथ हा त्याचा पहिला मुलगा; नंतर केदार जन्मला, मग अदबील, मिबसाम,

उत्पत्ति 28:9

एसावाला अगोदरच दोन कनानी बायका होत्या, म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आणखी एका स्त्रीशी म्हणजे इश्माएलाची मुलगी महलथ हिच्याशी लग्न केले, इश्माएल अब्राहामाचा मुलगा होता आणि महलथ नबायोथाची बहीण.

उत्पत्ति 36:10

एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल.

Interlinear

Choose Theme