Home Bibles उत्पत्ति 36:10 · मराठी बायबल
उत्पत्ति 36:10 · मराठी बायबल

एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल.

Cross references

उत्पत्ति 36:3

आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.

1 इतिहास 1:35

एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.

Interlinear

Choose Theme