Home Bibles उत्पत्ति 36:19 · मराठी बायबल
उत्पत्ति 36:19 · मराठी बायबल

हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत.

Cross references

उत्पत्ति 25:30

तेव्हा एसाव याकोबाला म्हणला, “मी भुकेने व्याकूळ झालो आहे तर मला थोडे तांबड्या डाळीचे वरण खावयास घेऊ दे;” यावरुन लोक त्याला अदोम (म्हणजे तांबडा) म्हणत.

1 शमुवेल 14:47

शौलने सर्व अधिकार आपल्या हाती घेऊन राज्य स्थापित केले. मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राज, पलिष्टी इत्यादी इस्राएलच्या भोवतालच्या सर्व शत्रूशी युद्ध केले. शौल जेथे जेथे गेला तेथे तेथे त्यांने शत्रूंचा पाडाव केला.

Interlinear

Choose Theme