Home Bibles उत्पत्ति 29:7 · मराठी बायबल
उत्पत्ति 29:7 · मराठी बायबल

याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि सूर्य मावळण्यास अजून बराच वेळ आहे; तसेच रात्रीसाठी कळपांना गोळा करण्यास अजून बराच अवकाश आहे; तेव्हा त्यांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत शेतात जाऊद्या.”

Cross references

गलतीकरांस 6:9

जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करु नये. कारण आपणआळस केला नाही, तर योग्य वेळी आपणांस आपले पीक मिळेल.

इफिसकरांस 5:16

जे चांगल्या संधीचा उपयोग करतात. कारण हे दिवस वाईट आहेत.

Interlinear

Choose Theme