Home Bibles ☰ Books उत्पत्ति 27:16 · मराठी बायबल
उत्पत्ति 27:16 · मराठी बायबल

तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व मानेवर लावले;

Cross references

उत्पत्ति 25:25

पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता, त्याचे अंग जणूकाय केसाळ झग्यासारखे होते; म्हणून त्याचे नाव एसाव (म्हणजे केसाळ) असे ठेवले.

उत्पत्ति 27:23

तो याकोब आहे असे इसहाकाला समजले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हाता सारखे केसाळ होते; म्हणून त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.

Interlinear

Choose Theme