Home Bibles उत्पत्ति 25:15 · मराठी बायबल
उत्पत्ति 25:15 · मराठी बायबल

हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा;

Cross references

1 इतिहास 1:31

यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलचे मुलगे.

1 इतिहास 5:19

हगरी, यतूर, नाफीश, नोदाब या लोकांशी त्यानी लढाया केल्या.

ईयोब 2:11

ईयोबचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि शोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी ईयोब वर आलेल्या संकटांविषयी ऐकले होते. ते आपली घरे सोडून एका ठिकाणी भेटले. ईयोबला भेटून त्याला सहानुभूती दाखवावी व त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले.

ईयोब 6:19

तेमाच्या व्यापाऱ्यांनी पाणी शोधले. शबाच्या प्रवाशांनी आशेने त्याचा शोध घेतला.

Interlinear

Choose Theme