Home Bibles उत्पत्ति 25:14 · मराठी बायबल
उत्पत्ति 25:14 · मराठी बायबल

मिश्मा, दुमा, मस्सा,

Cross references

यशया 21:11

दुमाविषयीचा शोक संदेश.सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला. तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली? अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”

यशया 21:16

ह्या गोष्टी घडून येतील असे माझ्या प्रभु परमेश्वराने मला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “एक वर्षात (सालदाराच्या मोजणीप्रमाणे) केदारचे वैभव लयाला जाईल.

Interlinear

Choose Theme