Home Bibles उत्पत्ति 23:5 · मराठी बायबल
उत्पत्ति 23:5 · मराठी बायबल

ते हेथी लोक अब्राहामाला म्हणाले,

Cross references

उत्पत्ति 23:3

मग अब्राहाम आपल्या मृत बायको जवळून उठला व तो हेथी लोकांस भेटण्यास गेला. तो म्हणाला,

1 इतिहास 1:13

आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन व त्यांनतर हेथ;

स्तोत्रसंहिता 107:41

पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.

Interlinear

Choose Theme