Home Bibles उत्पत्ति 10:28 · मराठी बायबल
उत्पत्ति 10:28 · मराठी बायबल

ओबाल, अबीमाएल, शबा,

Cross references

उत्पत्ति 25:3

यक्षानास शबा व ददान ही दोन मुले होती; अश्शूरी व लऊमी लदूशी लोक हे ददानाचे वंशज होते;

1 राजे 10:1

शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.

1 इतिहास 1:20

यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,

1 इतिहास 1:22

एबाल, अबीमाएल, शबा,

यहेज्केल 27:23

हारान, कन्रे एदेन, शबा, अश्शूर व किल्मद

Interlinear

Choose Theme