Home Bibles एज्रा 7:22 · मराठी बायबल
एज्रा 7:22 · मराठी बायबल

एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी 3 3/4 टन, गहू 600 बुशेल, द्राक्षारस 600 गंलन, जैतुनाचे तेल 600 गंलन, एज्राला पाहिजे तितके मीठ.

Cross references

लेवीय 2:13

तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.

यहेज्केल 45:14

वाडगे) गडू. प्रत्येक होमर (6 बुशल) जवासाठी 1/6 एफ (14वाडगे) जव. 14प्रत्येक कोर (55गॅलन) ऑलिव्ह तेलासाठी 110 बाथ (1/2 गॅलन) ऑलिव्ह तेल. लक्षात ठेवा. 10 बाथचा एक होमर होतो10 बाथचा एक कोर होतो

लूक 16:6

तो म्हणाला, “चार हजार लीटर जैतून तेल.’ मग तो त्याला म्हणाला, “तुझी पावती घे बघू, खाली बस आणि लवकर त्यावर दोन हजार लीटर लिही.’

Interlinear

Choose Theme