Home Bibles एज्रा 2:55 · मराठी बायबल
एज्रा 2:55 · मराठी बायबल

शलमोनाच्या सेवाकांचे वंशज:सोताई, हसोफरत, परुदा,

Cross references

1 राजे 9:20

इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते.

1 राजे 9:21

इस्राएल लोकांना त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे.

नहेम्या 7:57

शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा

उपदेशक 2:7

मी पुरुष आणि स्त्री गुलामांना विकत घेतले, आणि माझ्या घरातही गुलामांचा जन्म झाला. माझ्याजवळ खूप मोठया गोष्टी होत्या. माझ्याजवळ जनावरांची खिल्लारे आणि मेंढ्यांचे ढकळप होते. यरुशलेममधील कोणाही माणसाजवळ नसतील इतक्या गोष्टी माझ्याजवळ होत्या.

Interlinear

Choose Theme