Home Bibles ☰ Books यहेज्केल 40:32 · मराठी बायबल
यहेज्केल 40:32 · मराठी बायबल

त्या माणसाने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणले. त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापाचेच होते.

Cross references

यहेज्केल 40:28

मग त्या माणसाने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले. दक्षिणेकडचे दार इतर दारांच्याच मापाचे होते.

यहेज्केल 40:35

मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती.

Interlinear

Choose Theme