यहेज्केल 4:8 · मराठी बायबल
आता पाहा, मी तुला दोरीने बांधतो म्हणजे नगरीवरचा हल्ला पूर्ण होईपर्यंततू एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर वळू शकणार नाहीस.”
Cross references
यहेज्केल 3:25
मानवपुत्रा, लोक दोऱ्या घेऊन येतील आणि तुला बांधतील. ते तुला बाहेर लोकांमध्ये जाऊ देणार नाहीत.