यहेज्केल 17:8 · मराठी बायबल
ती द्राक्षवेल सुपीक मळ्यात लावली होती. तिच्या जवळपास पुष्कळ पाणी होते. तिला खूप फांद्या फुटून चांगली फळे धरु शकली असती. ती एक उत्तम वेल झाली असती.”
Cross references
यहेज्केल 17:5
मग त्या गरुडाने कनानमधील काही बीज (लोक) सुपीक जमिनीत नदीकाठी पेरले.