Home Bibles निर्गम 7:21 · मराठी बायबल
निर्गम 7:21 · मराठी बायबल

नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकेनात. अवघ्या मिसरभर रक्तच रक्त झाले.

Cross references

निर्गम 7:18

मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसरचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.”

निर्गम 8:14

ते सडूलागले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला.

स्तोत्रसंहिता 105:29

म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले आणि सगळे मासे मेले.

यशया 19:8

“नाईल नदीत मच्छिमारी करणारे कोळी दु:खाने रडतील. कारण ते अन्नासाठी नाईल नदीवर विसंबून असतात. पण तीच कोरडी होईल.

प्रकटीकरण 8:9

आणि एक तृतीयांश समुद्रातील जीव मेले. आणि एक तृतीयांश जहाजे नष्ट झाली.

Interlinear

Choose Theme