Home Bibles निर्गम 39:35 · मराठी बायबल
निर्गम 39:35 · मराठी बायबल

आज्ञापटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन।

Cross references

निर्गम 25:17

मग शुद्ध सोन्याचे एक झाकण बनवावे; ते पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रूंद असावे;

इब्री लोकांस 9:5

या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावरसावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.

इब्री लोकांस 9:8

याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही.

Interlinear

Choose Theme