Home Bibles निर्गम 35:20 · मराठी बायबल
निर्गम 35:20 · मराठी बायबल

मग सर्व इस्राएल लोक मोशेपुढून निघून गेले.

Cross references

2 इतिहास 31:5

ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एकदशांश भाग आणून दिला.

नीतिसूत्रे 3:9

तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वांत चांगल्या गोष्टी त्याला दे.

Interlinear

Choose Theme